Ganit Divas Bhashan in Marathi: गणित दिवस भाषण मराठी
Ganit Divas Bhashan in Marathi: नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक सर, शिक्षकगण आणि माझ्या प्रिय मित्रांनो! आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यासाठी. हा दिवस खूप खास आहे, कारण आजच्याच दिवशी, २२ डिसेंबरला, भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा …