Majhi Shala Nibandh: माझी शाळा निबंध मराठी
Majhi Shala Nibandh: माझी शाळा ही माझ्या आयुष्यातील सर्वात आवडते जागा आहे. रोज सकाळी शाळेत जायला मी उत्सुक असतो. शाळेचे नाव आहे सरस्वती विद्या मंदिर. ती मोठी आणि सुंदर आहे. शाळेच्या आवारात मोठे मैदान आहे, झाडे आहेत आणि फुले आहेत. माझी …