Mi Phulpakharu Zale Tar Marathi Nibandh: मी फुलपाखरू झाले तर निबंध
Mi Phulpakharu Zale Tar Marathi Nibandh: कधी-कधी मी स्वप्नात विचार करते, मी फुलपाखरू झाले तर कसे होईल? रंगीत पंख असतील, हवेत उडता येईल, आणि सगळीकडे फिरता येईल. खूप मजा येईल ना? मी फुलपाखरू झाले तर अगदी आनंदाने सगळ्या जगात फिरेन आणि …