Labhale Amhas Bhagya Bolato Marathi Nibandh: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी निबंध
Labhale Amhas Bhagya Bolato Marathi Nibandh: आज मी खूप खुश आहे. कारण मला मराठी भाषेत लिहिता-बोलता येते. खरंच सांगतो, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! ही भाषा माझ्या मनात घर करून राहिली आहे. ती माझी आईसारखी वाटते. जेव्हा मी मराठीत बोलतो, तेव्हा …